ईरा ई-दिवाळी विशेषांक २०२०


                         

नमस्कार वाचकहो,
ईरा दिवाळी ई विशेषांकात मी लोहिलेल्या २ कथा प्रकाशित झाल्या आहेत..
१. आठवणीतील दिवाळी
२. कृतज्ञ भिकू (गम्मत-जम्मत बालकथा)

ज्यांना ह्या कथा वाचण्यासाठी दिवाळी अंकाची pdf प्रत हवी असेल त्यांनी ईरा दिवाळी ई-विशेषांक अंकासाठी नोंदणी करून ईरा ब्लॉगिंग टीमच्या खालील नंबरवर Rs.25/-  शुल्क जमा करावे, गुगल पे अथवा फोन पे ने आपण शुल्क भरू शकता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_jJr6glGT7-O34KZ7VN8ZIp4ICD4MIW51Fr-JgugiYUvKnw/viewform?usp=sf_link

प्रकाशित ईरा ई दिवाळी अंक आपल्याला तुम्ही दिलेल्या मेल आयडीवर pdf स्वरूपात ईरा ब्लॉगिंग टीमकडून पाठवण्यात येईल.

गुगल पे/फोन पे नंबर
8087201815 (name:presentation expert )

धन्यवाद..
प्रीती सावंत-दळवी


 

No comments:

Post a Comment