विश्व मराठी परिषद (ऑनलाईन कार्यशाळा सहभाग प्रमाणपत्र)


ओंकार दाभाडकर सरांनी खूप सुंदर मागदर्शन केले आणि ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने खूप प्रतिभावंत व्यक्तींशी ओळख झाली आणि त्याच्याकडून रोज काहीना काही नवीन शिकता येतंय..मी यासाठी विश्व मराठी परिषद आणि त्यांच्या टीमची खूप खूप आभारी आहे🙏



No comments:

Post a Comment