अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०२० ..माझी नवीन कथा "वॉलपेपर"

 


नमस्कार,
सर्वप्रथम सर्व वाचकांना बसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा💐
आज माझी नवीन कथा "वॉलपेपर" ही अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०२० च्या ई-दिवाळी अंकात अमेझॉन किंडल वर प्रकाशित झाली आहे..त्यासाठी मी अर्थ मराठीचे संपादक श्री.अभिषेक ठमके सरांचे खूप खूप आभार मानते.
ह्या पुस्तकाची लिंक मी खाली देत आहे..

No comments:

Post a Comment