आला रे आला गणपती आला!!




माधव काकांनी घरातल्या घरात मोजक्याच मंडळीनसोबत यावर्षीचा गणेशोत्सव साजरा केला आणि त्याचे विसर्जनही केले. दरवर्षीप्रमाणे हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला नसेलही पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने माधव काकांना साथ देऊन सगळ्यांची उणीव भरून काढली. 

हा ब्लॉग वाचून कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या घरी काशी तयारी केलीत ते मला ह्या ब्लॉगच्या खाली कमेन्टमध्ये लिहून नक्की कळवा. 

https://www.irablogging.com/blog/aala-re-aala-ganpati-aala

तुम्हा सर्वांना गणेशोत्वाच्या हार्दिक शुभेच्छा.

(हा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्र – मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद )

@preetisawantdalvi


No comments:

Post a Comment