होम मिनिस्टर ( कथामालिका)


झी मराठीवरील 'होम मिनिस्टर' हा सगळ्या भगिनींचा लोकप्रिय आणि अत्यंत आवडता कार्यक्रम. आज हा कार्यक्रम अगदी सगळ्यांच्या घराघरात आणि मनामनात वसला आहे.
ह्या कथेत नीलिमा पोटे व अनिल पोटे ह्या दाम्पत्यांचा नंबर ह्या कार्यक्रमात लागतो. मग काय काय मजा येते तसेच हे कुटुंब सध्या भाडेकरू म्हणून ज्या सोसायटीमद्धे राहत असते त्या सोसायटीमधील रहिवाशी आदेश भावोजींच्या स्वागताची कशी तयारी करतात. हे सगळे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका नक्की वाचा. 

(ह्या कथेच्या सर्व लिंक मी खाली देत आहे. ही कथा आवडल्यास तिला शेअर जरूर करा. तसेच जर आपण प्रतिलिपि ह्या संकेतस्थळाचे नियमित वाचक असाल तर ह्या कथेला स्टीकर्स द्यायला विसरू नका. धन्यवाद.) 






 

No comments:

Post a Comment